हा तर आज आपण सवय ह्या विषयावर बोलणार आहोत।
"We are what we repeateldy do, hence excellance is not an act it is a habbit"
काही जण म्हणतात की सवयी बदलता येत नाहीत, mi हे manat नही। सवयी बदलता येतात
हा हे तितकस सोप अणि लगेच होणारा काम नाहीये हे manya, tyasathi icchha शक्ति अणि laagata।
तुम्हा सगल्याना अप्पोल्लो ११ आठवत असेलच।
किती अपरूप वाटल होता तेव्हा जगाला जेव्हा मानव चंद्रावर जाऊँ अल होता, काय काय विशेषण अणि स्तुतीपर शब्द वापरले होते तेव्हा लोक्कानी अप्रतिम , अविश्वसनीय वगैरे वगैरे । त्यावेळी अंतराल्विरान्नी किती प्रयत्न केले असतील ते यान गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर नेण्यासाठी। यानाच जेवढा इंधन सुरुवात करण्यासाठी अणि यानला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तिच्या नेण्यासाठी लागला असेल तेवढ्या इन्धानत तय यानाने पृथ्वीच्या कक्षे बाहेर लाखो मैल प्रवास केला असेल। तसाच माणसाचा असता थोड्या कलासथी आपल्याला या (habit pull) च्या बाहेर जाण्यासाठी ओते करायचा असतो। पण तो जबरदस्त व सतत असायला हवा।
शेवटी ekach लिहिन,
एक विचार परला की कृति janma ghete, कृति perali की सवय janma ghete, सवय perali की चरित्र janma ghet0 अणि ते चरित्र aapla daiva tharavta.
Sunday, July 6, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Good One!!
I liked the way you think
Post a Comment